Ferfar #2345 · दापका राजा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 182
- Talathi
- नागेश्वर एस.एस.
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नाव दुरुस्ती :-
बाजूला दर्शविलेल्या गटातील खातेदार जयराम ज्ञानोबा यांचे नावे गट क्र 182 मध्ये जमीन आहे.त्यांचे आधार कार्ड वरील नाव जयराम ग्यानोबा कऊटकर व ७/१२ वरील नाव जयराम ज्ञानोबा यात तफावत असल्यामुळे बँक व इतर ठिकाणी व्यवहार करताना अडचण येत आहे त्यामुळे ७/१२ वरील नावाची दुरुस्ती करावी यासाठी अर्ज,महाराष्ट्र शासनाचे राजपत्र ,आधार कार्ड सादर केल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली .
करिता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर