सातबारा Watch

← कामजळगा

Ferfar #1914 · कामजळगा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
113, 116, 130
Talathi
संजय संभाजी वाघमारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार श्याम धोंडीबा शिंदगे रा कामजळगा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे कामजळगा येथील गट क्र 113 मध्ये क्षेत्र 0.95 हे आर गट क्र 116 मध्ये क्षेत्र 0.54 हे आर व गट क्र 130 मध्ये क्षेत्र 0.51 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वर शाम धोडीबा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी श्याम धोंडीबा शिंदगे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.