सातबारा Watch

← आखरगा

Ferfar #1052 · आखरगा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
230, 236, 243
Talathi
राहुलकुमार धोंडीबा सोनकांबळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026 अर्जदार बालाजी हुलप्पा श्रीरामे रा आखरगा येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे आखरगा येथील गट क्र 230 मध्ये क्षेत्र 0.22 हे आर गट क्र 236 मध्ये क्षेत्र 0.10 हे आर व गट क्र 243 मध्ये क्षेत्र 0.39 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर बालाजी हुलप्पा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी बालाजी हुलप्पा श्रीरामे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्त्व सादर.