Ferfar #811 · सलगरा (खु.)
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- MOHMED SARAFRAJ MOHMED SALIM MOHMED
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार नागनाथ पिराजी सोनकांबळे रा सलगरा खु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे सलगरा खु येथील गट क्र 164 मध्ये क्षेत्र 4.05 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर नागोराव पिराजी असे नाव पडले आहे करीता त्यायऐवजी नागनाथ पिराजी सोनकांबळे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली आहे.
अर्जदार गंगाप्रसाद महिपती सोनकांबळे रा सलगरा खु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे सलगरा खु येथील गट क्र 164 मध्ये क्षेत्र 1.51 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर गंगाधर म्हैपती असे नाव पडले आहे करीता त्यायऐवजी गंगाप्रसाद महिपती सोनकांबळे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता सदरील नोंद विनंती अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.