Ferfar #1526 · होकर्णा
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
आडनाव नोंद करणे :– मौजे होकर्णा येथील खालील खातेदार यांच्या आडनावाची नोंद 7/12 वर नाही. ते सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यांचे आडनाव उदगीरे असे असून इतर सर्व मूळ कागदपत्रावर आधारकार्ड, मतदानकार्ड व पॅनकार्डवर उदगीरे असे आडनाव आहे. त्यामुळे संबधित खातेदार यांचे आडनावाची नोंद 7/12 वर घेण्यात येत आहे.
1] गोविंद मारोती उदगीरे मौजे होकर्णा गट क्रमांक 319 क्षेत्र 2.39 हे.आर व गट क्रमांक 326 क्षेत्र 1.01 हे.आर जमीन
2) शोभाबाई गोविंद उदगीरे मौजे होकर्णा गट क्रमांक 322 क्षेत्र 1.11 हे.आर व गट क्रमांक 325 क्षेत्र 1.10 हे.आर जमीन
वरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.