Ferfar #1528 · होकर्णा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 293
- Talathi
- ANIL DINANATH SARGAR
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
आडनाव नोंद करणे :– बाजुस दर्शविलेल्या गटातील मालक किशन मोतीराम गवते यांच्या नावे मौजे होकर्णा शिवारातील गट क्रंमांक 293 क्षेत्र 1.12 हे.आर जमीन असून 7/12 वर किशन मोतीराम असे नाव असून त्यांच्या आडनावाची नोंद नाही. त्यांचे आडनाव इतर सर्व मूळ कागदपत्रावर आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्डवर किशन मोतीराम गवते असे आहे. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्रावरुण 7/12 ला त्यांचे आडनावाची किशन मोतीराम गवते अशी नोंद घेण्यात येत आहे.
अनु क्र======नाव ======= गट क्रंमांक=== क्षेत्र
1] किशन मोतीराम गवते ====293 ===== 1.12 हे.आर
वरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.