सातबारा Watch

← होकर्णा

Ferfar #1529 · होकर्णा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
141, 188, 54
Talathi
ANIL DINANATH SARGAR
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 आडनाव नोंद करणे :– मौजे होकर्णा येथील खालील खातेदार यांच्या आडनावाची नोंद 7/12 वर नाही. ते सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यांचे आडनाव गवते असे असून इतर सर्व मूळ कागदपत्रावर आधारकार्ड, मतदानकार्ड व बँक पासबुकवर गवते असे आडनाव आहे. त्यामुळे संबधित खातेदार यांचे आडनावाची नोंद 7/12 वर घेण्यात येत आहे. 1] कमलबाई यशवंत गवते मौजे होकर्णा गट क्रमांक 141 क्षेत्र 0.34 हे.आर जमीन 2) गणेश यशवंतराव गवते मौजे होकर्णा गट क्रमांक 188 क्षेत्र 0.35 हे.आर व गट क्रमांक 54 क्षेत्र 0.48 हे.आर जमीन वरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.