Ferfar #1531 · होकर्णा
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/वसुली/तगाई/कावी दिनांक :- 06/10/2026
आदेश दिनांक : 06/10/2026
बोजा कमी करणे :- माधव आनंदा माने यांच्या नावे मौजे होकर्णा गट क्रमांक 51 क्षेत्र 0.76 हे.आर, आनंदा मैसाजी यांच्या नावे मौजे होकर्णा गट क्रमांक 47 क्षेत्र 0.57 हे.आर व केशव आनंदराव माने यांच्या नावे मौजे होकर्णा गट क्रमांक 50 क्षेत्र 0.71 हे.आर जमीन असून 7/12 वर इतर हक्कातील म्हेसाजी इरबाच्या शेतावर तारण रु. 2000/- ओईल तगाई कर्ज घेतले आहे.किस्त आठ पडले आहे अशी बोजाची नोंद असून तो बोजा कमी करण्यासंदर्भात मा. तहसीलदार साहेब मुखेड यांचे आदेश जा.क्र.2026/वसुली/तगाई/कावी दिनांक :- 06/10/2026 नुसार संबधिताचे 7/12 वरील इतर हक्कातील ओईल तगाई चा बोजा कमी करण्यात येत आहे.