Ferfar #2289 · उमरदरी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1
- Talathi
- ANIL DINANATH SARGAR
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नावदुरुस्ती नोंद :– बाजुस दर्शविलेल्या सर्व्हेमधील मालक बस्वराज नंदुकिशोर इंद्राळे यांच्या नावे मौजे उमरदरी शिवारातील सर्व्हे क्रंमांक 89/1 क्षेत्र 1.39 हे.आर जमीन असून 7/12 वर बस्वराज नंदुकुमार इंद्राळे असे नजरचुकीने पडले असून त्यांचे नाव इतर सर्व मूळ कागदपत्रावर पॅनकार्ड, मतदानकार्ड व आधारकार्डवर बस्वराज नंदुकिशोर इंद्राळे असे आहे. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्रावरुण 7/12 ला त्यांचे नाव बस्वराज नंदुकिशोर इंद्राळे अशी नोंद घेण्यात येत आहे.
अनु क्र======नाव ======= सर्व्हे क्रंमांक=== क्षेत्र
1] बस्वराज नंदुकिशोर इंद्राळे ==== 89/1 ===== 1.39 हे.आर
वरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.