सातबारा Watch

← उमरदरी

Ferfar #2290 · उमरदरी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
27/1
Talathi
ANIL DINANATH SARGAR
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अ.पा.क शेरा कमी करणे :- बाजुस दर्शविलेल्या सर्व्हेमधील मालक अंबिका गजानन एकाळे अ.पा.क अरुणा गजानन एकाळे, एकनाथ गजानन एकाळे अ.पा.क अरुणा गजानन एकाळे, अरुणा गजानन एकाळे यांच्या नावे मौजे उमरदरी येथील जमीन सर्व्हे क्रं. 27/1 सामाईक क्षेत्र 2.27 हे.आर जमीन आहे. अंबिका गजानन एकाळे यांची जन्मतारीख शाळा सोडण्याचा दाखला व आधारकार्डवर जन्मतारीख 14/07/2008 आहे. तसेच एकनाथ गजानन एकाळे यांची जन्मतारीख शाळा सोडण्याचा दाखला व आधारकार्डवर जन्मतारीख 26/01/2006 आहे. त्यामुळे अंबिका गजानन एकाळे व एकनाथ गजानन एकाळे यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे. ते आजरोजी सज्ञान झालेले आहेत. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्र, आधारकार्ड व शाळा सोडण्याचा दाखला वरुण अ.पा.क नोंद कमी करण्यात येत आहे. दिलेल्या 100 रूपायांच्या नोटरीकृत बॉन्डवर शपथपत्र, आधारकार्ड व शाळा सोडण्याचा दाखला वरुण फेरफारला नोंद घेण्यात आली.