सातबारा Watch

← उमरदरी

Ferfar #2294 · उमरदरी

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
22/B
Talathi
ANIL DINANATH SARGAR
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : R.C.S क्रं. 474/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 कोर्ट डिक्री : बाजुस दर्शवलेल्‍या सर्व्हेमधील मालक पार्वतीबाई रामराव कांबळे, शांताबाई उत्तमराव धनशेट्टी यांच्या मालकीतील मौजे उमरदरी येथील जमीन सर्व्हे क्रं. 22/B क्षेत्र 0.11.00 हे.आर.चौ.मी. जमीन असुन सदर जमिनीचा वाद मा .दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर मुखेड यांचे आदेश R.C.S क्रं. 474/2026 ने चालू होता. सदर दाव्यात वादी 1) पार्वतीबाई रामराव कांबळे असुन प्रतिवादी 1) शांताबाई उत्तमराव धनशेट्टी यांच्यात वरील जमिनीच्या वादाची मा .दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर मुखेड येथे समेट खालील तपशीलाप्रमाणे झाली. 1) पार्वतीबाई रामराव कांबळे यांना सर्व्हे क्रमांक 22/B मधील क्षेत्र 0.0550 हे.आर.चौ.मी. समेटप्रमाणे दिली आहे. 2) शांताबाई उत्तमराव धनशेट्टी यांना सर्व्हे क्रमांक 22/B मधील क्षेत्र 0.0550 हे.आर.चौ.मी. समेटप्रमाणे दिली आहे. प्राप्त कोर्ट डिक्री, लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.