सातबारा Watch

← उमरदरी

Ferfar #2295 · उमरदरी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
66/B
Talathi
ANIL DINANATH SARGAR
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 हक्कसोडपत्र :- बाजुस दर्शवलेल्या सर्व्हेमधील सामाईक मालक विमलबाई भानुदास देवधर , गौतम भानुदास देवधर, शेषाबाई मिथुन सोनकांबळे, उत्तम भानुदास देवधर, नितिन भानुदास देवधर, अंजली कपिल सोमुरे, त्रिशीला सदाशिव कुर्हे यांच्या नांवे मौजे उमरदरी येथील जमीन सर्व्हे क्रमांक 66/B सामाईक क्षेत्र 0.60 हे.आर जमीन असुन त्यात आई विमलबाई भानुदास देवधर व भाऊ उत्तम भानुदास देवधर व नितिन भानुदास देवधर तसेच बहीणी शेषाबाई मिथुन सोनकांबळे, अंजली कपिल सोमुरे व त्रिशीला सदाशिव कुर्हे यांनी आपला हिस्सा गौतम भानुदास देवधर यांच्या नावे करण्यास हक्कसोडपत्र करून दिले आहे. अनु क्र=======नाव===== सर्व्हे क्रमांक=== क्षेत्र 1) गौतम भानुदास देवधर =====66/B ===0.60 हे.आर वरील प्रमाणे 500 रुपयांच्या रजिस्टर नोटरीकृत बॉन्डरवर हक्कसोडपत्र व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्या्त आली.