Ferfar #2980 · होनवडज
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार साईनाथ रणजीत जाधव रा होनवडज येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे होनवडज येथील गट क्र 7 मध्ये क्षेत्र 0.47 हे आर जमीन असुन गट क्र 541 मध्ये क्षेत्र 0.66 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर साईनाथ् रजीतराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी साईनाथ रणजीत जाधव असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.