सातबारा Watch

← होनवडज

Ferfar #2984 · होनवडज

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
505
Talathi
उज्वला विक्रम देगांवकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार गजानन भाऊसाहेब जाधव रा होनवडज येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे होनवडज येथील गट क्र 505 मध्ये क्षेत्र 1.36 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वर गजानन भाऊसाहेब असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी गजानन भाऊसाहेब जाधव असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.