Ferfar #1205 · तांदळी
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
आडनाव नोंद करणे :– बाजुस दर्शविलेल्या गटातील मालक व्यंकट रघुनाथ जाधव यांच्या नावे मौजे तांदळी शिवारातील गट क्रंमांक 25 क्षेत्र 1.38 हे.आर व गट क्रंमांक 96 क्षेत्र 0.04 हे.आर जमीन असून 7/12 वर व्यंकट रघुनाथ असे नाव असून त्यांच्या आडनावाची नोंद नाही. त्यांचे आडनाव इतर सर्व मूळ कागदपत्रावर आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्डवर व्यंकट रघुनाथ जाधव असे आहे. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्रावरुण 7/12 ला त्यांचे आडनावाची व्यंकट रघुनाथ जाधव अशी नोंद घेण्यात येत आहे.
अनु क्र======नाव ======= गट क्रंमांक=== क्षेत्र
1] व्यंकट रघुनाथ जाधव ====25 ===== 1.38 हे.आर
2) व्यंकट रघुनाथ जाधव ====96 ===== 0.04 हे.आर
वरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.