सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #1725 · जांभळी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
उज्वला विक्रम देगांवकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार एकनाथ विठठल कांबळे रा जांभळी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे जांभळी येथील गट क्र 222 मध्ये क्षेत्र 0.74 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 माधव एकनाथ कांबळे यांना गट क्र 222 मध्ये क्षेत्र 0.74 हे आर पैकी 0.11 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 100 रु चे बॉंड क्र 83AB 718516 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर.