सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #613 · बोरगाव

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार अरुणाबाई अशोकराव इंगळे रा बोरगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बोरगाव येथील गट क्र 27 मध्ये क्षेत्र 2.73 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या मुलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 अजय अशोकराव इंगळे यांना गट क्र 27 मध्ये क्षेत्र 2.73 हे आर पैकी 0.60 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823089 वर नोटरी क्र 823089 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.