सातबारा Watch

← पाळा

Ferfar #2940 · पाळा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
377, 393
Talathi
धम्पलवार राजश्री अनंत
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 बाजूस दर्शिवलेल्या गटातील सामाईक खातेदार 1 शशिकला गोविंद आमोघे 2 उत्तम मारोती दिंडे 3 हाणमंत मारोती दिंडे 4 अनुसया घटुदास देवकत्ते रा पाळा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे पाळा येथील गट क्र 377 मध्ये क्षेत्र 1.29 हे आर गट क्र 393 मध्ये क्षेत्र 1.33 हे आर पो ख 0.03 आर जमीन असून त्यांनी आपल्या भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 हानमंत मारोती दिंडे यांना गट क्र 393 मध्ये क्षेत्र 1.33 हे आर पो ख 0.03 आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. 2 उत्तमराव मारोती दिंडे यांना गट क्र 377 मध्ये क्षेत्र 1.29 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823568-823569 वर नोटरी क्र 661-662 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.