Ferfar #1399 · मंडलापूर
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 248
- Talathi
- धम्पलवार राजश्री अनंत
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार अशोक नागोराव आईनवाड रा पाळा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मंडलापुर येथील गट क्र 248 मध्ये क्षेत्र 0.70 हे आर जमीन खाते क्र 15 व 0.93 हे आर जमीन खाते क्र 2230 असे दोन होल्डींग झाले आहे तरी सदरील दोन्ही होल्डींग एकत्रित करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.