सातबारा Watch

← मंडलापूर

Ferfar #1401 · मंडलापूर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
धम्पलवार राजश्री अनंत
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार मोतिराम संभा कागणे रा हिब्बट येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मंडलापुर येथील गट क्र 108 मध्ये क्षेत्र 1.72 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वर मोतीराम संभा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी मोतिराम संभा कागणे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.