सातबारा Watch

← चोडी

Ferfar #2183 · चोडी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
RAJESH DNYNOBA MAIND
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार चेतन माधवराव चोंडीकर रा चोंडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे चोंडी येथील गट क्र 111 मध्ये क्षेत्र 3.20हे आर जमीन असुन त्यामध्ये एक बओर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर