सातबारा Watch

← खपराळ

Ferfar #627 · खपराळ

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
35, 36
Talathi
अशुतोष शिवाजी मॅनेवार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजुस दर्शविलेल्या गटाचे सामाईक मालक बालाजी बाबाराव,भगवान बाबाराव,हणमंत बाबाराव,अनिता विजय कदम,मंगल माणिक घाटोळे,विनोद शेषेराव हळदवाढवणे,शांताबाई शेषेराव हळदवाढवणे रा.येवती येथील रहिवाशी असुन एकाच कुटुंबातील सदस्य आहेत,व त्यांच्या नावे मौजे खपराळ येथे जमीन असुन त्याचा गट क्र. 35 व 36 असुन त्याचे क्षेत्र 0.78 हे आर व पोट खराब क्षेत्र 0.01 हे आर असुन ती संपूर्ण जमीन त्यांनी खालीलप्रमाणे एकमेकांस समतीपत्रआधारे करून दिले आहे. भगवान बाबाराव हळदवाढवणे यांना गट क्र 35 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर जमीन देण्यात आली. हणमंत बाबाराव हळदवाढवणे यांना गट क्र 35 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर जमीन देण्यात आली. विनोद शेषेराव हळदवाढवणे यांना गट क्र 35 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर व पोट खराब क्षेत्र 0.01 हे आर जमीन देण्यात आली. बालाजी बाबाराव हळदवाढवणे यांना गट क्र 36 मध्ये क्षेत्र 0.18 हे आर जमीन देण्यात आली. तसेच अनिता विजय कदम,मंगल माणिक घाटोळे,व शांताबाई शेषेराव हळदवाढवणे यांनी आपला सर्व प्रकारचा हक्क सोडला आहे.करीता नोंद मंजुरिस्तव सादर.