सातबारा Watch

← खपराळ

Ferfar #629 · खपराळ

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
49, 57
Talathi
अशुतोष शिवाजी मॅनेवार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार पाडुरंग केशवराव कदम रा खपराळ येथील रहिवाशी असुन त्यंच्या नावे मौजे खपराळ येथील गट क्र 49 व 57 मध्ये क्षेत्र 1.33 हे आर जमीन असुन सदरील 7/12 वर पाडुरंग केशव असे नाव पडले आहे करीता त्याऐवजी पाडुरंग केशवराव कदम असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड व नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर