सातबारा Watch

← राजुरा बू.

Ferfar #1927 · राजुरा बू.

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
685
Talathi
जायभाये बापुराव भिवसेन
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 मौजे राजुरा बुद्रुक येथील गट क्र. 685, क्षेत्र 0.28 हे.आर. जमिन बालाजी भाऊसाहेब खंडागळे, राहुल भाऊसाहेब खंडागळे व शिलाबाई भाऊसाहेब खंडागळे यांच्या नावे सामाईक क्षेत्र 0.28 हे आर असून बालाजी भाऊसाहेब खंडागळे व राहुल भाऊसाहेब खंडागळे यांनी त्यांच्या आईच्या नावे संमतीपत्रा आधारे हक्क सोड करून दिला आहे. लिहून देणार : बालाजी भाऊसाहेब खंडागळे व राहुल भाऊसाहेब खंडागळे मौजे राजुरा बुद्रुक येथील गट क्र. 685 मधील क्षेत्र 0.28 हे.आर. जमिन हक्क सोड करून दिला आहे लिहून घेणार : शिलाबाई भाऊसाहेब खंडागळे मौजे राजुरा बुद्रुक येथील गट क्र. 685 मधील क्षेत्र 0.28 हे.आर. जमिन हक्क सोड करून घेतले वरील देणार व घेणार नात्याने आई व मुले आहेत. करीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855281 वर रजिस्टर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.