सातबारा Watch

← लिंगापुर

Ferfar #441 · लिंगापुर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1
Talathi
जायभाये बापुराव भिवसेन
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 मौजे लिंगापूर, ता. मुखेड, जि. नांदेड येथील गट क्र. 7/1, क्षेत्र 0.37 हे.आर. जमिन गोविंद अजितराव तडखेले यांच्या नावे असून ते पूर्ण क्षेत्र 0.37 आर त्यांनी त्यांच्या पत्नीला उर्मिला गोविंद तडखेळे यांना वाटणी/ संमतीपत्र आधारे करून दिली आहे. लिहून देणार : गोविंद अजितराव तडखेले मौजे लिंगापूर येथील गट क्र. 7/1, क्षेत्र 0.37 हे.आर लिहून घेणार :उर्मिला गोविंद तडखेळे मौजे लिंगापूर येथील गट क्र. 7/1, क्षेत्र 0.37 हे.आर वरील देणार व घेणार नात्याने पाती व पत्नी आहेत. करीता वरील प्रमाणे वाटणी/ संमतीपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.