सातबारा Watch

← लिंगापुर

Ferfar #442 · लिंगापुर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
6/15
Talathi
जायभाये बापुराव भिवसेन
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे लिंगापूर, ता. मुखेड, जि. नांदेड येथील गट क्र. 6/15, क्षेत्र 0.89 हे.आर. जमिन गोदाबाई रमेश तडखेले यांच्या नावे असून त्यापैकी क्षेत्र 0.44 आर त्यांनी त्यांच्या मुलाला संतोष रमेश तडखेले यांना छोटा भाऊ मधुकर रमेश तडखेले व बहीण मीरा शिवाजी दिवटे यांच्या संमतीपत्रा आधारे करून दिली आहे. लिहून देणार : गोदाबाई रमेश तडखेले मौजे लिंगापूर येथील गट क्र.6/15, क्षेत्र 0.89 हे.आर पैकी 0.44 हे आर देण्यात आले. लिहून घेणार : संतोष रमेश तडखेले मौजे लिंगापूर येथील गट क्र. 6/15,मधील क्षेत्र 0.44 हे.आर घेतले वरील देणार व घेणार नात्याने आई व मुलगा आहेत. करीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV EU 823067 वर रजिस्टर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.