सातबारा Watch

← उंद्री प.मु.

Ferfar #1644 · उंद्री प.मु.

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
संतोष विश्वनाथ गाडले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार मुद्रिकाबाई दिगांबर चिटगीर रा मांजरी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे उंद्री प मु येथील गट क्र 87 मध्ये क्षेत्र 0.66 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वार मुदकाबाई दिगाबर असे नाव पडले करिता त्यायऐवजी मुद्रिकाबाई दिगांबर चिटगीर असे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.