Ferfar #1647 · उंद्री प.मु.
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- संतोष विश्वनाथ गाडले
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार तातेराव बालाजी सलगरे रा उंद्री प मु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे उंद्री प मु येथील गट क्र 233 मध्ये क्षेत्र 0.76 हे आर पो ख 0.02 आर जमीन असुन सदरील ७/१२ वर तलेराव बालाजी सलगरे असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी तातेराव बालाजी सलगरे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.