सातबारा Watch

← सुगाव बु

Ferfar #2221 · सुगाव बु

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
33, 34
Talathi
शिंदे एन. बि.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नाव दुरुस्ती :- बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक सचिन हाणमंत गंगनर व हाणमंत संतुका गंगनर रा. सुगाव खू येथील रहिवाशी असुन त्यांचे 7/12 वर सचिन हाणमंत व हाणमत संतुका असे नाव पडले असुन त्यांचे आधार कार्डावर सचिन हाणमंत गंगनर व हाणमंत संतुका गंगनर असे नाव असुन 7/12 वर आधार कार्ड प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यात आली, करीता नोंद मंजुरीस्तव सादर. 7/12 वरील जुने नाव ..............7/12 वरील नवीन नाव सचिन हाणमंत........................ सचिन हाणमंत गंगनर ( जुना फेरफार क्रं 445) हाणमत संतुका......................... हाणमंत संतुका गंगनर (जुना फेरफार क्रं. 2013)