Ferfar #2224 · सुगाव बु
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नाव दुरुस्ती :- बाजुस दर्शविलेल्या गटातील अर्जदार सर्व रा. सुगाव बु. ता.मुखेड जि.नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे सुगाव बु येथे जमीन असुन त्याचे गट क्र १७४ व १८६ आहे. त्यांच्या ७/१२ वर चुकीचे नाव पडले असुन ७/१२ वर आधार कार्ड प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यात आली, करीता नोंद मंजुरीस्तव सादर.
7/12 वरील जुने नाव ..........................7/12 वरील नवीन नाव
दत्ता चंद्रभान.......................... दत्ता चंद्रभान बाजगीरे
गंगाधर चंद्रभान.......................... गंगाधर चंद्रभान बाजगीरे
व्यंकट चंद्रभान.......................... व्यंकट चंद्रभान बाजगीरे
गणपत चंद्रभान.......................... गणपतराव चंद्रभान बाजगीरे