सातबारा Watch

← येवती

Ferfar #2852 · येवती

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
710
Talathi
कुणे चंद्रकला ईरबा
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल केलेल्या गट क्र. 710 च्या जमिनीचे खातेदार राजु काशिनाथ माळगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजु काशिराम ऐवजी राजु काशिनाथ माळगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज दि. 12/10/2026 व आधार कार्ड ची प्रत दिले वरून राजु काशिराम ऐवजी राजु काशिनाथ माळगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे 100 रु . बाँड क्र 83AB 621914 व आधार प्रमाणे नावात बदल फेरफार केला असे.