सातबारा Watch

← येवती

Ferfar #2854 · येवती

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
666
Talathi
कुणे चंद्रकला ईरबा
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : मंडऴ अधिकारी आदेश क्रमांक : 16/2026 आदेश दिनांक : 14/10/2026 बाजूस दर्शविलेल्या गट क्र 666 मधील व्यक्तीगत खातेदार मारोती लक्ष्मण देवकत्ते रा.कासारवाडी (येवती) ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे येवती येथे गट क्र. 666 मध्ये क्षेत्र 0.53 हे आर जमीन असून सदरील जमीन यांनी पुतण्या शुभम आनंद देवकत्ते हरिओम आनंद देवकत्ते अपाक आजोबा लक्ष्मण गोविंदराव देवकत्ते यांना कौटुंबिक संमतीने विनामोबदला खालील प्रमाणे हक्कसोड पत्रा आधारे करून देत आहेत. 1 शुभम आनंद देवकत्ते हरिओम आनंद देवकत्ते अपाक आजोबा लक्ष्मण गोविंदराव देवकत्ते यांना गट क्र 666 मध्ये क्षेत्र 0.53 हे आर पैकी 0.27 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली. करिता वरील प्रमाणे संमतीपत्रा आधारे 500 रु. चे बाँड क्र DV 823263 वर रजिस्टर नोटरी क्र 391/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.