Ferfar #7487 · बाराहळी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 497
- Talathi
- संतोष विश्वनाथ गाडले
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 497 मधील सामाईक खातेदार 1 व्यंकटराव गोविंदराव गोजेगावे 2 शेषेराव गोविंदराव गोजेगावे रा बाराहळी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे बाराहळी येथील गट क्र 497 मध्ये क्षेत्र 2.2050 हे आर पो ख 0.10 आर जमीन असून त्यांनी आपल्या आपापसात खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 व्यंकटराव गोविंदराव गोजेगावे यांना गट क्र 497 मध्ये क्षेत्र 2.2050 हे आर पो ख 0.10 आर पैकी 1.1025 हे आर पो ख 0.05 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
2 शेषेराव गोविंदराव गोजेगावे यांना गट क्र 497 मध्ये क्षेत्र 2.2050 हे आर पो ख 0.10 आर पैकी 1.1025 हे आर पो ख 0.05 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV823373 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.