सातबारा Watch

← बाराहळी

Ferfar #7499 · बाराहळी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
154, 200
Talathi
संतोष विश्वनाथ गाडले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 बाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार शकुंतलाबाई गुरुनाथ पाटील रा थोटवाडी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे बाराहळी येथील गट क्र 154 मध्ये क्षेत्र 0.27 हे आर पो ख 0.01 आर जमीन असून व तसेच गुरुनाथ गणपती पाटील यांच्या नावे गट क्र 200 मध्ये क्षेत्र 0.07 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलास/सुनास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 रमेश गुरुनाथ पाटील यांना गट क्र 154 मध्ये क्षेत्र 0.27 हे आर पो ख 0.01 आर पैकी 0.07 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. 2 शिल्पा रमेश पाटील यांना गट क्र 200 मध्ये क्षेत्र 0.07 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823087-823088 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.