Ferfar #7503 · बाराहळी
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार मलिकार्जुन माधवराव उप्पे रा बापशेटवाडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बाराहळी येथील गट क्र 1323 मध्ये क्षेत्र 0.59 हे आर पो ख 0.01 आर जमीन गट क्र 911 मध्ये क्षेत्र 0.16 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर मलीकार्जून माधवराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी मलिकार्जुन माधवराव उप्पे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्त्व सादर