सातबारा Watch

← कोळनूर

Ferfar #1855 · कोळनूर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
धनाजी बाबाराव देशमुख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 74 मधील सामाईक खातेदार 1 अजित सुधाकर देशमुख 2 उषाताई सुधाकर देशमुख 3 ज्योत्सना अच्युतराव पाटील रा कोळनुर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे कोळनुर येथील गट क्र 74 मध्ये क्षेत्र 1.62 हे आर पो ख 0.32 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या आईस खालील प्रमाणे हक्कसोडपत्र आधारे करून दिले आहे. 1 उषाताई सुधाकर देशमुख यांना गट क्र 74 मध्ये क्षेत्र 1.62 हे आर पो ख 0.32 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे हक्कासोडपत्र 500/ रु चे बॉंड क्र DV 823881 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली. करिता नोंद माजुरीस्तव सादर.