सातबारा Watch

← भेंडेगाव खु

Ferfar #1430 · भेंडेगाव खु

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
13/2
Talathi
धनाजी बाबाराव देशमुख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 13/2 मधील खातेदार 1 ज्ञानोबा शेषेराव शेंडगे 2 तुकाराम शेषराव शेंडगे रा भेंडेगाव खु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे भेंडेगाव खु येथील गट क्र 13/2 मध्ये 1 ज्ञानोबा शेषेराव शेंडगे यांच्या नावे क्षेत्र 0.68 हे आर व 2 तुकाराम शेषराव शेंडगे यांच्या नावे क्षेत्र 0.68 हे आर जमीन असे वाटणी आधारे करून देण्यात आली आहे. करिता वरील प्रमाणे 100 चे बोंड वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली आहे. करिता नोंद माजुरीस्तव सादर.