सातबारा Watch

← भेंडेगाव खु

Ferfar #1431 · भेंडेगाव खु

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
44/P/2
Talathi
NIKHIL BABARAO JADHAO
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार खंडेराव विठ्ठलराव शेंडगे रा भेंडेगाव खु येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे भेंडेगाव खु येथील सर्वे क्र 44/p/2 मध्ये क्षेत्र 0.84 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वार खंडु विठ्ठलराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी खंडेराव विठ्ठलराव शेंडगे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.