Ferfar #1432 · भेंडेगाव खु
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या सर्वे क्र 37/B.37/3.37/4 मधील खातेदार शिवाजी रामराव आगदे रा भेंडेगाव खु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे भेंडेगाव खु येथील सर्वे क्र 37/B मध्ये क्षेत्र 0.42 हे आर सर्वे क्र 37/3 मध्ये क्षेत्र 0.64 हे आर सर्वे क्र 37/4 मध्ये क्षेत्र 0.10 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या पत्नीस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 गंगाबाई शिवाजी आगदे यांना सर्वे क्र 37/B मध्ये क्षेत्र 0.42 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
सर्वे क्र 37/3 मध्ये क्षेत्र 0.64 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
सर्वे क्र 37/4 मध्ये क्षेत्र 0.10 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823084 वर नोटरी क्र 673 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.