Ferfar #1212 · डोरनाळी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस दर्शिविलेल्या गट क्र 12 मधील खातेदार बाळासाहेब गंगाधरराव जाधव रा डोरनाळी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे डोरनाळी येथील गट क्र 12 मध्ये क्षेत्र 1 हे 76 आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी केशर आंबा 900 झाडे लागवड केली आहे बाबत एक आर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .
वरीलप्रमाने आर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर .