सातबारा Watch

← वडगाव

Ferfar #1314 · वडगाव

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 149 मधील खातेदार सुनिल प्रकश पाटील रा वडगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे वडगाव येथील गट क्र 149 मध्ये क्षेत्र 1.2778 हे आर जमीन असुन खालील खरेदी विक्री प्रमाणे करून दिले आहे. 1 सत्यभामा विठ्ठल मुंडकर यांना गट क्र 149 मध्ये क्षेत्र 0.0101 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. 2 विठ्ठल गंगाराम वाडीकर यांना गट क्र 149 मध्ये क्षेत्र 0.0174 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. 3 हणमंत गंगाराम वाडीकर यांना गट क्र 149 मध्ये क्षेत्र 0.0171 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे खरेदी विक्री संमतीपत्र 500रु चे बॉंड क्र DV 855615-855614 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.