सातबारा Watch

← वडगाव

Ferfar #1317 · वडगाव

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 8 मधील खातेदार संगीता राजु देवकत्ते रा देगलूर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे वडगाव येथील गट के 8 मध्ये क्षेत्र 0.2479 हे आर जमीन असुन त्यांनी खालील प्रमाणे विक्री करून दिली आहे. 1 गोविंद भगवंता आगदे यांना गट क्र 8 मध्ये क्षेत्र 0.0251 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमती आधारे विक्री केली आहे बॉंड क्र DV EU 823153 व नोटरी क्र 255 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.