Ferfar #1736 · कलंबर
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 394
- Talathi
- प्रमोद शिवाजी बिरादार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार शिवशंकर बालाजी लांडगे रा कलंबर ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत १०० रु बॉंन्डपेपरवर नावात बदल चे शपथपत्र दिले वरुन मौ कलंबर येथिल ग नं 394 मध्ये त्यांचे नाव शिवशंकर संभाजी लांडगे असे झाले आहे तरी त्यांचे नाव शिवशंकर बालाजी लांडगे असे आहे. तरी नाव दुरुस्ती फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर