सातबारा Watch

← कलंबर

Ferfar #1741 · कलंबर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
33, 36
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार पांडुरंग मारोती मारकवाड रा हातराळ ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्र दिले वरुन मौ कलंबर मध्‍ये ग नं 36,33 मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते ललिता पांडुरंग मारकवाड ग नं 36 क्षेत्र 00 हे 25 आर मारोती पांडव मारकवाड ग नं 33 क्षेत्र 00 हे 9550 आर ज्ञानेश्‍वर पांडव मारकवाड ग नं 33 क्षेत्र 00 हे 9550 आर गोपाळ मारोती -मुलगा कृष्णबाई हनमंतराव -मुलगी इतर अधिकार मधील नावे कमी करण्‍यात येते.तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर