Ferfar #1064 · तग्याळ
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- प्रमोद शिवाजी बिरादार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार रुक्मीणबाई विठठलराव गोपणर रा तग्याळ ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्या बॉंन्ड पेपरवर संमतीपत्र दिले वरुन मौ तग्याळ मध्ये ग नं 158 मध्ये 0.81 आर खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते
मैणाबाई बाबाराव गोपनर
ग नं 158 क्षेत्र 00 हे 40 आर
रामकिशन व्यंकट गोपनर
ग नं 158 क्षेत्र 00 हे 20 आर
भागवत व्यंकटराव गोपणर
ग नं 158 क्षेत्र 00 हे 21 आर
तरी सुचित नोंद मंजुरीस्तव सादर