Ferfar #6314 · दापका गुंडोपंत
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
कोर्ट डिक्री (समेटपत्र ) :- मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मुखेड यांचे आर सी एस क्र.531/2026 दि.29/09/2026 नुसार वादी वैशाली गंगाधर दापकेकर रा.दापका गु.ता.मुखेड जि.नांदेड विरुध्द प्रतीवादी 1)विजयमाला गोविंद दापकेकर 2) रंजीत गोविंद दापकेकर दोघे रा.दापका गु.ता.मुखेड जि.नांदेड यांच्यात समेट होऊन समेटपत्रानुसार नोंद घेण्यात आली. .
अ.क्र. खातेदाराचे नाव गट क्र. क्षेत्र
1) विजयमाला गोविंद दापकेकर 227 0.39 आर
विजयमाला गोविंद दापकेकर 182 1.80 आर
2) रंजीत गोविंद दापकेकर 495 0.71 आर
रंजीत गोविंद दापकेकर 182 2.00 आर
वरील प्रमाणे प्राप्त कोर्ट डिक्री (समेटपत्र ) व लेखी अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.