सातबारा Watch

← दापका गुंडोपंत

Ferfar #6319 · दापका गुंडोपंत

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
641
Talathi
माधव सिद्राम पांचाळ
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 झाडे नोंद :- श्री. /श्रीमती. रामदास गणपतराव दापकेकर रा.दापका गु.ता.मुखेड जि.नांदेड यांनी झाडे नोंद करण्या बाबत विनंती अर्ज व शपथपत्र दाखल केल्या वरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व चौकशी पंचनामा या वरून मौजे दापका गु. येथील गट न.641 मध्ये रामदास गणपतराव दापकेकर यांची, स्वतःच्या मालकीच्या जमिनी मध्ये 02 चिंचेची झाडे असून, सदर झाडांची नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.