सातबारा Watch

← हाळणी

Ferfar #2367 · हाळणी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
DIPALI GANPATI JAMADAR
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार श्री केरबा पांडुरंग कुबडे व नामदेव पांडुरंग कुबडे यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे हाळणी येथील सर्वे क्र. 216 मध्ये एक सामाईक‍ विहीर आहे ,तरी सदर सामाईक विहीरीची नोंद साताबरामध्ये करण्यात यावी अशी विनंती केली. तरी स्थळ पाहणी व पंचनामा आधारे एक सामाईक विहीर नोंद करणे बाबतचा फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर .