Ferfar #474 · नागराळ
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- राजेश हणमंतराव गायकवाड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
इतर फेरफार:-
बाजूस दर्शविलेल्या गटाचे सामाईक मालक संतोष रघुनाथराव वट्टमवार व संदीप रंगनाथ वट्टमवार यांच्या नावे मौजे.नागराळ शिवारात गट क्रमांक. 70 क्षेत्र 3.24 हे .आर जमीन असून संतोष रघुनाथराव वट्टमवार व संदीप रंगनाथ वट्टमवार यांनी गट क्रमांक. 70 मधील समाईक क्षेत्र 3.24 हे .आर जमीन आपसात विनामोबदला खालील प्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली आहे.
अ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== लागवाडी योग्य.क्षेत्र
1) संतोष रघुनाथराव वट्टमवार ====== 70 =========== 1.62 हे.आर
2) संदीप रंगनाथ वट्टमवार ========= 70 =========== 1.62 हे.आर
वरील प्रमाणे अर्जदारांनी 500 रु च्या नोटरीकृत बॉन्डवर CZ 104143 व CZ 104142 शपतपत्र व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यावहीस्तव सादर.