Ferfar #1112 · बामणी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152
- Talathi
- राजेश हणमंतराव गायकवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर फेरफार:-
बाजूस दर्शविलेल्या गटाचे सामाईक गणपती मोतीराम मुंगनाळे, मारोती मोतीराम मुंगनाळे , गंगासागरबाई अर्जुनराव कोठारी व राधा हरिराम कावडगावे मालक यांच्या नावे मौजे.बामणी शिवारात गट क्रमांक. 152 लागवडी योग्य क्षेत्र 1.12 हे आर पोट खराब जमीन 0.04 हे आर असून गंगासागरबाई अर्जुनराव कोठारी व राधा हरिराम कावडगावे आपला हक्क गणपती मोतीराम मुंगनाळे , मारोती मोतीराम मुंगनाळे यांच्या हिश्यात सोडून दिला. विनामोबदला खालील प्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली.
अ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== लागवाडी योग्य.क्षेत्र =====पोटखराब
1) गणपती मोतीराम मुंगनाळे ====== 152 ======== 0.56 हे.आर===========0.02
2) मारोती मोतीराम मुंगनाळे ==== 152 ========= 0.56 हे.आर============0.02
वरील प्रमाणे अर्जदारांनी 500 रु च्या नोटरीकृत बॉन्डवर EU823567 शपतपत्र व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यावहीस्तव सादर.